Welcome To CMC Hoarding
१. बॅनर परवानगीकरिता किमान तीन दिवस आधी अर्ज करावा. काही तांत्रिक बाबींमुळे परवानगीस विलंब झाल्यास मनपा जबाबदार राहणार नाही.
२. अर्ज करताना अपलोड करण्यात येणाऱ्या बॅनर वर प्रिंटर्स चे नाव व बॅनर ची संख्या स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. त्याशिवाय परवानगी देता येणार नाही. तसेच शहरात लावण्यात येणाऱ्या प्रत्येक बॅनर वर ते नमूद असणे आवश्यक आहे.
३. फलकावर प्रकाशकाचे नाव, प्रिंटर्स चे नाव, मोबाईल न., परवानगी क्र. परवानगीचा कालावधी ठळक अक्षरात नमूद करणे , तसेच QR कोड प्रिंट करणे बंधनकारक राहील अन्यथा फलक जप्त करण्यात येईल.
४. फलकावर दर्शविण्यात येणार मजकूर जातीय /धार्मिक भावना दुखावणारा, राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहोचवणारा, अश्लील, विभत्स, भडक किंवा कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहचवणारा नसावा. तसेच कुणाचीही भावना दुखावल्या जाणार नाही व सामाजिक शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
५. मंजूर आकारापेक्षा जास्त मोठा जाहिरात फलक लावल्यास आपणावर गुन्हा नोंद विण्यात येईल.

Loading...
Saving...
Loading...